![]() |
!! जय भवानी !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! |
गर्जते आभाळी..
अशी मराठ्यांची खेळी..
दिल्लीचे तख्तही डळमळी..
वाघ तो वाघच..
भडकला तर आगच..
उगारली तर तलवारच..
घातला तर वर्मी वारच..
एक ललकारी..
नाचती तलवारी..
हातात मराठ्यांच्या..
रणांगनी पेटती मशाली दिवठ्यांच्या..
नडला कि तोडलाच..
भिडला कि फाडलाच..
झुंजतो आम्ही सैतानाशी
हिच
आमची हिंमत..
“स्वराज्य”
उभं केलय
इतिहास घडवुन
तिच
आमची किंमत..
!! जय भवानी !! जय जिजाऊ !! जय शिवराय !!