अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठत "शिवाजी द
मॅनेजमेंट गुरू" हा 100 मार्काचा पेपर
घेतला जातो.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात "आदर्श
राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.
अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.
पण आमचं दुर्दैव.......आ मच्याकडे
शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न
केला जातो.
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||