कोणतही शिवकाव्य येथे शोधा

येथे मराठ्यांची गर्दि नको

शांत बसेल तो मराठा कसला

येथे
मराठ्यांची गर्दि नको दर्दि हवी नुसते
छञपती अन
मराठा शब्द उच्चारताच असे प्रत्येकाचे
रक्त
सळसळणारे अन जातीसाठि लढणारे मराठे
हवेत एकच होउ
द्यात पण असा पक्का मराठा होउ द्यात
कि शेवटच्या श्वासा पर्यँत मुखात फक्त
शिवराय अन मराठाच
नाव असले पाहिजे….. …
जय शिवराय

$uha$