कोणतही शिवकाव्य येथे शोधा

वाघाशी लढाई

! जगदंब जगदंब जगदंब !!

वाघाशी लढाई
आणि आमच्याशी युद्ध
कधीच करू नका....
वाघ नुस्ता फाडतो आम्ही तर
डायरेक्ट
गाडतो....
! जगदंब जगदंब जगदंब !!