कोणतही शिवकाव्य येथे शोधा
वाघ जर डरकाळी फाडत नसेल तर
वाघ जर डरकाळी फाडत नसेल तर
याचा अर्थ हा नव्हे
कि त्याला डरकाळी फाडता येत नाही…!!!
कारण वाघात आणि कुञ्यात फरक असतो.
कुञा नेहमी भुकतो पण वाघ तेव्हाच
डराकाळी फाडतो जेव्हा एक तर
तो शिकार करणारा असेल किंवा शिकार
केलेला असते…!!!
म्हणून वाघाला जागवू नका…!!!
जय
शिवराय….
$uha$