कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ ) भाग १६१

 कोण होता हा अफजलखान ?

या अफजलखानावर आददलिहाचा भयंकर जीव ददसतो अफजलपूर आणण िहापूर या दोन्ही शिलालेखात आददलिाहने त्याच्या कडून ह्या दोन गावांचा मोकासा देताना काही वचने घेतली आहेत की दहंदुना अमानुष त्रास देणार नाही तसेच कुणीही दहंदू तनपुबत्रक मेल्यास त्याची संपत्ती सरकारात जमा न करता ती त्याच्या वंिजांना देईन. ५२ सालचे हे लेख आहेत म्हणजे पुढे ७ वषा त्याने काय केले हे जरा प्रकािात आणून पदहले तर सत्य अधधक कळेल . अफजलखान देखील स्वतःला संबोधताना अफजलखान मुहम्मद्िाही म्हणतो त्याला आणखी एक वविेषण लावलेले आढळते ते म्हणजे ‘फजंद-ए-रिीद‘ म्हणजे िहाणा पुत्र. ह्या अथी हा
कारभारात चोख असावा. त्याचा शिक्का म्हणजे गवााचा फुगाराच ! गर अजा कुनद शसपहार अअला फजल फुजला व फजल अफजल – अज हर मलकी बजाए तश्स्बह आवाज आयद की अफजल अफजल याचा अथा असा की “आकािाने उत्कृष्ट्ट व्यक्तींची उत्कृष्ट्टता आणण अफजलची उत्कृष्ट्टता यांची तुलना केली तर जप माळेच्या मण्यासारखा प्रत्येक देवदुताकडून आवाज येईल अफजल अफझल!! अफझल हाच सवाश्रेष्ट्ठ आहे” अफजलखान आधी रणदौलाखानकडे नोकरीत होता. २१ ऑगस्ट १६३८ च्या एका पत्रावर ‘परवानगी अफजलखान’ असा एक िेरा आहे. म्हणजे पहा शिवाजीराजे ८ वषााचे होते तेव्हापासून हा अफजलखान राजनीतीचे डाव खेळत होता. त्याचा स्वभाव मुळतः क्रूर आणण कपटी होता हे त्याच्या अनेक कृत्यातून आणण पत्रातून ददसते.आपल्या जहाधगरीत पेरणीला उिीर झाला म्हणून त्याला कारणीभूत असणाऱ्या शलंगिेट्टीला दम भरताना अफजलखान शलदहतो – “रयत आमचे पोन्गडे [शमत्र] आहेती ” असेही तो म्हणतो तर पुढे “यैसे न कररता बाहीर बैसून रादहलीयामध्ये तुझी खैररयत नाही जेथे असिील व जेथे जासील तेथुणु खोदुणु काढूणु जो अशसरा देवूणु ठेवूणु घेईल त्यास जनोबासमेत कातुणु घाणीयात घाळूणु वपलोन हे तुम्ही येकीन व तहककक जाणणे “. ह्याच अफजलने कनााटक स्वारीच्या वेळी शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगनला तहासाठी आमंत्रण देवून त्याचा दगाबाजीने खून केला होता आणण शिऱ्याचे बलाढ्य संस्थान खालसा करून ते आददलिाहीला शमळवले. माचा १६५७ नंतर जेव्हा औरंगझेब ववजापुरवर चालून आला असता कोंडीत सापडला तेव्हा ददल्लीहून मोठी फौज येऊ नये म्हणून खान मुहम्मदाने औरंगजेबाला सोडले आणण हे जेव्हा अफजलखानला समजले तेव्हा त्याने भर दरबारात थैमान घातले आणण बड्या बेग्मेिी संधान साधून ददवसाउजेड्या भर दरबारी खान महम्मदाची खांडोळी करवली. ह्याचा क्रूरतेचा उच्चांक आपल्या समोर येतो तो फ्रेंच साधनातून, Ba’rthelemu Abey Carey नावाचा एक फ्रेंच प्रवासी १६७३ दरम्यान अफजलपूर जवळून प्रवास करीत असता त्याला ततथे अफजलखानाच्या बायकांच्या समाध्यांची काही कामे चाललेली ददसली आणण चौकिी करता त्याला समजले की स्वारीवर जाण्यापूवी अफजलखानाने आपल्या बायकांना इथे असणाऱ्या ववदहरीत बुडवून मारले होते का तर त्याच्या पश्चात यांनी कुणािी संधान साधू नये म्हणून.ती ववदहर आजही आहे ततला सुरुंगबावडी असे म्हणतात.त्या ६४ कबरी आजही आहेत.अबे कारेने आपल्या प्रवास वणानात हे सवा दटपून ठेवले आहे म्हणून आज आपल्याला हा इततहास समजला. ह्याच अफजलखानाने कनकधगरीच्या वेढ्यात ऐनवेळी कुमक मागी रोखली आणण थोरल्या िंभूराजांना दगाबाजीने ठार केले.असा हा अफजलखान भोसले कुळीचे एक कपाळ पांढरे करून आता मावळावर नामजाद जाहला होता आणण श्जजाऊसाहेबांच्या उरलेल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या मोठया भावाचे उसने फेडायचे होते.