कोणतही शिवकाव्य येथे शोधा

"एक दिवस आली ती सूंदर पहाट,

"एक दिवस आली ती सूंदर पहाट,
 सगळीकडे शूकशूकाट,
 विजांचा कडकडाट,
 ढगांचा गडगडाट,
 अशा चिञविचिञ वातावरनात,
 भवानी मातेच्या मंदिरात,
शिवनेरी गडात,
 जन्मली एक वात,
 जी करनार होती मूघलांचा नायनाट,
 मराठ्यांचा सरदार,
 हिंदवी स्वराज्याचा आधार,
 जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,
"छञपती शिवाजी महाराज".

  छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..

mard maratha shivaji  मर्द मराठा