शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १५९९ ते सन १६८० ) भाग १ :-
सन १५९९ ते १६८० हा काळ मराठेशाही चा उगम काल होता .या काळ शहाजी रायांच्या जन्मापासून ते शिवाजी राजे यांच्या अंत समयाचा काळ चा इतिहास आहे .हा काळ म्हणजे मराठेशाही चा उगम काळ आहे .
महाराष्ट्रातील मराठांच्या रक्ताने लिहिलेला शिवकालीन इतिहास
मराठा वीरांचा इतिहास ,त्यांनी केलेले शोर्यांचा इतिहास
मराठा म्हणजे फक्त मराठा समाज असा अर्थ नसून महाराष्ट्रासाठी रक्तसांडणार्या सगळ्यांचा मग तो मुसलमान ,ब्राम्हण ,मराठा ,धनगर या कोणत्याईजातीचा असो त्याचा इतिहास .
शिवाजी महाराजांचा शोर्याचा इतिहास शहाजी राजांचा इतिहास , त्यांनी केलेल्या त्यागाचा इतिहास मराठेशाहीचा इतिहास महाराष्ट्रातील आणि भारतातील मराठेशाहीचा इतिहास.