कोणतही शिवकाव्य येथे शोधा

!!!!!! स्वराज्याचे प्रतीक महाराष्ट्रातील् गडकिल्ले यांचे सेवक आम्ही !!!!!!!

!!!!!! स्वराज्याचे प्रतीक महाराष्ट्रातील् गडकिल्ले यांचे सेवक आम्ही !!!!!!!




!!!!!! स्वराज्याचे प्रतीक महाराष्ट्रातील् गडकिल्ले यांचे सेवक आम्ही !!!!!!!

!! नको सत्ता नको भत्ता आम्हाला हवी आहे फक्त शिवरायांच्या विचारांशी एकता !!

मित्रांनो हे महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला मनापासून साद घालत आहेत

हा समुदाय फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना महाराष्ट्रातील किल्ले ,
अणि मराठी भाषेचा अणि महाराष्ट्राचा अभिमान आहे.

ज्या गड-किल्ल्यांनी स्वराज्य राखण्यात सिंहाचा वाट उचलला
त्यांची आज मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
कदाचित आपण जर आजच जागे नाही झालो
तर हि राष्ट्रीय स्मारके पूर्णपणे नष्ट होतील
अणि शिवरायांचा इतिहास हा पूर्णपणे नष्ट होणार.

हा मुद्दा विचार करण्या जोगा आहे वाद घालण्यासाठी नाही.
शांत पणे एकदा त्या वीरांचा विचार करा
ज्यांनी स्यातचा कुटुंबाचा विचार न करता हिंदवी स्वराजची स्थापना केली ,

आयुष्य फक्त जगावच तर शिवबा साठी ,
आपल्या स्वराज्य साठी मारायला नव्हे मरायला पण ते तयार होते ,
प्राणपणाला लावून गड जिंकले ३५० वर्ष ,हे गडकिल्ले
त्या सांडलेल्या बाजी प्रभू च रक्ताची,शिवरायांच्या शूरतेची ,आठवण करून देतात,
गेल्या साडे तीनशे वर्ष हवा,पाणी,वादळ सहन करत त्यांचा बलिदानाची ग्वाही देत आहेत ,
पण आज याच किल्ल्यांवर अश्लील चाळे,
नको त्या गोष्टी नको त्या जागी कोरलेल्या आढळतात
या साठीच का शिवरायांनी प्राण पणाला लावून,
हजारो मावळ्यांच्या जिवाची पर्वा न करता त्या रयतेचे रक्षण केले ,
विचार करून पहा सांडलेल्या रक्ताचा ,शिवबाचा संघर्षाचा ,
आपला राष्ट्रीय संपतीचा ,आपल्या गडकिल्ल्यांचा

!!जय भवानी!!
!! जय जय जिजाऊ !!
!! जय शिव-शंभूराजे !!
!! काय जय गडकोट !!