कोणतही शिवकाव्य येथे शोधा

ताराबाईंचा जीवनक्रम




                                                                                            
१७०३


मराठ्यांची गुजरातमध्ये स्वारी
१७०५


सिंहगड,राजमाची,लोहगड मराठ्यांच्या ताब्यात
१७०६


मराठ्यांचा बडोद्यावर हल्ला,मोघलांचा प्रचंड पराभव
१७०७

फेब्रुवारी २०

अहमदनगर येथे औरंगजेबचा मृत्यु
१७०७

एप्रिल-मे

विशाळगड,पन्हाळा,सातारा,परळी व पुरंदर स्वराज्यात
१७०७

सप्टेंबर

मोघलांच्या कैदेतून शाहूराजेंची सुटका
१७०७

ऑक्टोबर १२

खेडच्या लढाईत छत्रपती शाहूकडून ताराबाईचा पराभव
१७१४

जूलै

ताराबाई व तिचा पुत्र शिवाजी(दुसरे) यांना राजसबाई व संभाजी (दुसरे) यांच्याकडून कैद,कोल्हापूरच्या गादीवर अधिकार
१७४९

जूलै १५

छत्रपती शाहूराजांचे सातारा येथे निधन
१७५०

जानेवारी ४

ताराबाई यांचा नातू रामराजे साताऱ्याच्या गादीवर
१७५०

नोव्हेंबर

छत्रपती रामराजे ताराबाईच्या कैदेत
१७५२

फेब्रुवारी

पेशवे व ताराबाई यांच्यात समझोता
१७६१

डिसेंबर १०
ताराबाई यांचा सातारा येथे मृत्यु