कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवरायांची किर्ती

शिवरायांची किर्ती

इतिहास केला तो फक्त माझ्या राजानेच ..

!!जय भवानी जय शिवाजी !!

१०० वर्षे जगतात पण ५ वर्षे

साधी लक्षात राहात नाहीत. हा माणूस

५० वर्षे जगला पण आज ३०० वर्षे झाले

तरी लक्षात आहे.

ज्याच्या मनी शिवरायांचे विचार।।

तो नसे लाचार।।

ज्याच्या हृदयात शिवरायांची मुर्ती।।

त्याची होई जगभरात किर्ती।।