कोणतही शिवकाव्य येथे शोधा

एक होते राजे शिवाजी भिती नव्हती त्याना जगाची..


एक होते राजे शिवाजी

भिती नव्हती त्याना जगाची..

चिंता नव्हती परिणामांची ..

कारण त्याना साथ होती

भवानी मातेची आणि आई जिजाऊची..

...

त्यांची जात मर्द मराठ्याची,

देशात लाट आणली भगव्याची,

आणि मुहर्तमेढ रोवली

स्वराज्याची...

म्हणूनच म्हणतात,

"जय भवानी जय शिवाजी"