कोणतही शिवकाव्य येथे शोधा
।। ध्येयमंत्र ।।
।। ध्येयमंत्र ।।
।। ध्येयमंत्र ।।
शिवरायांचे आठवावें रुप । शिवरायांचे आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी ।।१।।
शिवरायांचा कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणें । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।३।।
याहुनी करावे विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावेँ ? ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित ...त् णवत मानावें ।
इहलोकीं परलोकीं उरावे । किर्तीरुपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।६।।
।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजीमहाराज की जय ।।
।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज की जय ।।
।। भारत माता की जय ।।
।। हिन्दु धर्म की जय ।।
suhas
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ