![]() |
मराठा |
गर्जतो मराठा वाघ..
पेटवीली स्वातंत्र्याची आग..
पेटुन उठली रणांगने..
आम्हीच त्या स्वराज्याचे
दिवाने..
लावीली प्राणाची बाजी..
कसा लढला तो रणमर्द
तान्हाजी..
लढवील्या खिंडी केला गनिमावर
काबु..
रक्षण करण्या शिवबाचे शर्थिने
लढतो बाजी प्रभु..
प्रतापगडाचा पायथा झाला
रक्ताने लाल..
डोळ्यात उतरतो प्राण अठवुन
जिवा महाल..
जिवाला जिव देनारे आम्ही जन्मलो
सह्यांद्रिच्या कुशीत..
छत्रपतिंसाठी
कवटाळे विर मरणाला काय होता तो
शिवा काशिद..
ऐसे कैक होते शुर मावळे..
ज्यांचे नांद लयी खुळे..
अठवुन बघा एकदा स्फुर्तिची
ताकद मिळे..
जो घेईल यांची प्रेरणा त्याच
नशिब ईतिहासी
उजळे..
खरच काय होते ते दिवाने सात..
शौर्याची किमया हालतो
मुजऱ्याला हात..
รђïvรђคђï.ණ
गजानन बोरकर