कोणतही शिवकाव्य येथे शोधा

महादानी सिवाजी




महादानी सिवाजी खुमनया जहानपर
महादानी सिवाजी खुमनया जहानपर,
दान के प्रमाण तेरे, अति गनइतू हे !!

रजत की हौस किये,हेम पाई येतो जाई,
हयन की हौस किये,हाथी पाई येतो हे !!

-कविराज भूषण

अर्थ :
ह्या जगात हा आयुष्य मान "शिवाजी" महान दाता असून,त्याच्या दानाचे प्रमाण विलक्षण आहे ,इथे चांदीची इच्छा ठेवून आलो की सोनच देतो तो,आणि घोड्याची इच्छा ठेवून आलो की तो हत्तीच दान करतो.