कोणतही शिवकाव्य येथे शोधा

भिकारी हमें कीजिये


भिकारी हमें कीजिये ,
महाराज शिवराज के...
बेपारी जहाज के,
न राजा भारी राज के,
भिकारी हमें कीजिये ,
महाराज शिवराज के !!

-कविराज भूषण


अर्थ :
भुषण देवाला म्हणतोय म्हणतोय आम्हाला कुठल्याही जहाजाचा व्यापारी करू नकोस ,किंवा कुठल्या राज्याचा राजा देखिल करू नकोस,आम्हाला "शिवाजी" महाराजांच्या दरबारातला एक याचक कर,कारन तो देतो न तर तो मुठी भर-भरून देतो ,ते आम्हाला पुरेसे आहे.