कोणतही शिवकाव्य येथे शोधा
छञपतीचे भक्त
 |
छञपतीचे भक्त
|
🚩 काळजानं वाघ
डोळ्यात आग 🚩
🚩 छातित फौलाद
हि हिन्दू ची औलाद 🚩
🚩 ताकद हात्तीची
चपळाई चित्याची 🚩
🚩 भगवे रक्त
शरीराने सक्त 🚩
🚩 झुकते ईथेच दिल्लीचे तख्त🚩
अन
🚩 झुकवु शकतात हिन्दुच फक्त🚩
कारण आम्ही
छञपतीचे
भक्त