कोणतही शिवकाव्य येथे शोधा

टाप नाय झाली कुणाची, त्या नजरेला नजर द्यायची...

धर्मवीर संभाजीराजे

टाप नाय झाली कुणाची, त्या नजरेला नजर द्यायची... 
 हिंमत नाय केली कुणी, आडवा जायची.... 
ताकद नव्हती कुणात, सर्जाला हरवायची.... 
 तो अजिंक्य होता, अजिंक्यच राहीला.... 
 ll जय रौद्र शंभुराजेll
 ll जयत्सु मराठा ll