कोणतही शिवकाव्य येथे शोधा

"'शिवाजी'" हे शब्दचकिती तरी सांगून जातात,,,,,त्यांचा अर्थ स्पष्ट करायची गरज नाही.....या तीन अक्षरात दडला आहेया मातीचा जाज्वल्य इतिहास,,,,,
या नावातच दडला आहेशिवप्रभूंचा वास.....हा शब्दच सांगतोइथल्या लोकांच्या पराक्रमाचा ध्यास,,,,हा शब्दच देतो जगण्याचा विश्वास.......|| जय शिवराय ||...|| जय शिवराय ||...|| जय शिवराय ||...